बिग बॉस मराठीमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती आविष्कार हे दोघे सहभागी झाले आहेत. आविष्कार स्नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण स्नेहा ते टाळतेय. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच या दोघांबद्दलची चर्चा फक्त बिग बॉसच्या घरातच नाही सोशल मीडियावर रंगू लागलीये. यानंतर आता हिंदी टेलिसृष्ट्रीतील अभिनेत्री काम्या पंजाबी स्नेहावर भडकली आहे. काम्याने एक ट्विट केलय जे चांगलच व्हायरल झालय. यामध्ये तिनं स्नेहाला- तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं चांगली गोष्ट आहे. तू आलीस देखील. मात्र विक्टिम कार्ड कशाला खेळते. तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल कल्पना नाही मात्र दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही कहाण्या नको सांगूस. तेही या चार दिवसांच्या गेमसाठी. तुला चांगलं माहितेय मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस. असं म्हणत फटकारलं आहे. स्नेहाचे दोन विवाह झाले आहेत. (Chitrali VO)<br /><br />#KamyaPunjabiSnehaWagh #BIGGBOSSMarathiS3 #KamyaPunjabiHot<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber